पाठदुखी साठी करा सोपे व्यायाम | Upper and Lower Back Pain Exercises in Marathi | पाठदुखी साठी उपाय

47
516


Topic- पाठदुखी साठी करा सोपे व्यायाम | Upper and Lower Back Pain Exercises in Marathi | पाठदुखी साठी उपाय
#पाठदुखी #Backpainyoga #Backpainexercises

या व्हिडिओ मध्ये पाठदुखी साठी योगा सांगितलेला आहे. यामध्ये संगितलेला पाठदुखी साठी व्यायाम करून तुम्ही पाठदुखी वर आराम मिळवू शकता.

Subscribe YogPranali:
—————————————————————-
Best Videos (नक्की पहा)
*Meditation कसे करावे –

*झटपट वजन कमी करण्यासाठी १० व्यायाम –

*How to remove Face Fat and Double Chin (Marathi) –

*कंबर दुखी साठी योगासने –

*प्राणायाम कसा करावा मराठी (For Beginners) –
‌‌‌‌‌‌‌‌‌—————————————————————
Instagram:
Gmail: yogpranaliofficial@gmail.com
—————————————————————-

This Video includes:
पाठदुखी साठी घरगुती उपाय
पाठदुखी वर व्यायाम
पाठदुखी
पाठदुखी कारणे व उपाय
पाठदुखी साठी व्यायाम
पाठदुखी मराठी
पाठ दुखी वर घरगुती उपाय
पाठीत दुखणे उपाय
पाठीचा मणका दुखणे उपाय
पाठीचा व्यायाम
पाठीत चमक भरणे उपाय
Back pain in marathi
Back pain exercise in marathi
back pain yoga in marathi
back pain relief yoga
back pain relief exercises in marathi
back pain relief in marathi

______________________________
D I S C L A I M E R

YogPranali Channel provides Health, Fitness and diet information and is designed for educational purposes only. You should not rely on this information as a substitute for, nor does it replace professional medical advice, diagnosis, or treatment. If you have any concerns or questions on same you should always consult with a physician, or health care professional. The use of any information provided on this channel is solely at your own risk.
______________________________
Credit: Music by audionautix.com

#Yogpranali​ #Yogainmarathi

47 COMMENTS

  1. माझे वय.76.आहे. माझ्या माझ्या खुब्यात ला बॉल बदली केलेला आहे. मी पाठीचा व्यायाम करू शकतो का

  2. मॅडम तुम्ही खूप छान व्यायाम सांगतात तुम्ही सांगितलेल्या व्यायमने आम्हाला आराम वाटला .

  3. नमस्कार मी पन मला लहानपणापासून मसाज करण्याची आवड होती घरातील व्यक्ती तसेच नातेवाईक मित्र या सर्वांना मी वेळोवेळी मसाज करून द्यायचो प्रत्येक जन मला एकच सांगायचे की तुझ्या हातात खूप जादू आहे बर्‍याच दिवसाची अंगदुखी तु काही मिनिटांतच गायब केली तु अस का करत नाही बाँडी मसाज करून चांगले पैसे कमवू शकतो, मी मागील सहा महिन्यापासून माझा व्यवसाय चालू केला छान रिस्पॉन्स येत आहे पैशासोबत लोकांनचे आशिर्वाद पण मिळतायत आणि मला यातुन आनंद झाला मिळतो आहे😊

  4. तुम्ही किती छान बोलता ओ..
    पण तुमच्या योगा टिप्स खूप खूप छान..
    मी उद्या पासून च सुरुवात करतो.
    खूप त्रासून ठेवलंय मला पाठदुखीने..
    मला डाव्या बाजूला पाठदुखी चा त्रास होतोय..
    एकदा मला पाठीत त्या ठिकाणी खूपच चमक आली होती.. त्यानंतर हा त्रास सुरु झाला..

    मला तुमच्या योगाने फरक पडला तर मी नक्की सांगेन.. 👍🙏thank you mam.

Leave a Reply to @sharadghuge6553 Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here