Yoga For Weightloss ll Full Body Workout ll Ganesh Chaturthi Special ll in marathi

48
344


Ready to start your weight loss journey? Join our 30-Day Yoga Challenge!

Just 60 minutes daily can help you lose weight naturally, feel lighter, and gain energy — without any crash diets or harsh workouts.

🧘 30 Days | 30 Unique Classes | 1 Healthier You

In this 30-day series, you’ll get a complete full-body workout that targets overall fat reduction.
Each session includes a variety of yoga asanas, 12 rounds of Surya Namaskar, pranayama, and guided meditation.

Just one hour of daily practice will leave you feeling refreshed and energized for the entire day!
……………………………………………………………………………………

अशीच नवनवीन माहिती घेण्यासाठी channel ला
Like , Share And Subscribe Our Channel
Channel link :-

Social Media Links / follow us –
IG-
FB –

to join our weight loss yoga classes click the below link 👇👇
वेटलॉस साठी ची योगा क्लास जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप लिंक वर क्लिक करा. 👇👇

#weightloss #yogaroutine #yogainsipiration #yogaskills #motivation #weightlossseries #weightlosstransformation #weightlosschallenge

48 COMMENTS

  1. मी आज पहिल्यांदा संडेला योग क्लास केला खूप छान वाटले एकदम फ्रेश ,खूप छान शिकवले सर आणि मॅडम thanku so much ❤

  2. मी जाईन केलं आहे 15 dy झाले पण दसऱ्याच्या राज्यात 8,9 दिवस नाही जमल. पण खरच खूप छान करून घेतात ❤

  3. Hii
    I am kajol
    Sir तुम्ही खूप छान योगासने शिकवता अगदी व्यवस्थित समजावून शिकवतात मी क्लास join करून 10 दिवस माझे वजन आजून कमी नाही झाले पण उत्साह खूप वाढला दिवसभराचा थकवा कमी झाला आणि खूप फ्रेश vatat दिवसभर मी continue करून होईल कमी वजन….. 🙏🙏🙏

  4. खुप छान सर अगदी दिवसभर एनर्जी राहते चार आठवडे झाले मी योगा करते आहे चार किलो वजन कमी झाले धन्यवाद सर जी

  5. माझ्या 2 ni पायामध्ये weakness आहे..मला आपले पायाचे व्यायाम करता येत नाहीत. GBS झाला होता 2 वेळा…मी बाकीचे सगळे व्यायाम करते..पायामध्ये ताकत येण्यासाठी व्यायाम सांगावेत….धन्यवाद

  6. मी एक महिन्यापासून क्लास जाँईन केली आहे आणि माझं 2 किलो वजन कमी झालं आहे सर आणि मॅडम खुप छान पद्धतीने योगा शिकवतात त्या बद्दल त्यांचे मनापासून आभार

  7. खूप छान शिकवतात सर मॅडम मी दोन हप्ते झाले आहे माझे एक किलो वजन कमी झाले आहे खूप छान धन्यवाद आपले

  8. मी 2 महिन्यापासून yoga करते माझे 8 kg वजन कमी झाले मला pcod चां प्रोब्लेम होता पण आता regular periods येतात वेळेवर….thank you 🙏

  9. मला तीन हप्ते क्लास जॉईन करून झाले आहे खूप छान वाटत आहे तसेच पोटावरची कमरेवरची चरबी कमी झाल्याचे जाणवत आहे.

  10. 🙏🏻मी क्लास जॅाईन करून दिड महिना झाला,खूपच छान वाटते,२ किलो वजन कमी झाले,सर ,मॅम् खूप छान समजावून योगासने करून घेतात ,माझ्या हातापायावर सूज
    असायची ती गेली 🙏🏻खूप धन्यवाद सर ,मॅम् ❤❤

  11. मला पण योगा क्लास जॉईन करून तीन हप्ते झाले मला पण फरक जाणवतो व माझे तीन किलो वजन कमी झाले

  12. सर तुम्ही छान शिकवतात. माझ्या या योगा class ने पोट थोडे कमी झाले आहे.एका महिन्यात फरक जाणु लागला आहे.तुम्ही एवढे छान शिकवतात .कि आम्ही वाट बघत.असतो. की कधी योगा class होते.ते योगा केल्याशिवाय चैन पडत नाही. मस्त ❤❤❤❤👌👍

Leave a Reply to @vaishnavielectrical5nolatu845 Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here